First Interview First Experience
पहिलाच अनुभव ,पहिलाच interview ते पण सातासमुद्रापार. मध्यंतरी अमन मला म्हणत होता की आपल्याला एक interview द्यायचा आहे surprise आहे ,उत्सुकता होतीच पण कोणाला काही माहीत नव्हतं.
Interview झाला आणि काल तो पब्लिश पण झाला. सकारात्मक बातम्यांचा प्रसार करण्याऱ्या YouTube चॅनल “Cafe Rainy Days” च्या सुजाता माथुर .
सुजाता माथूर ह्या UK इथे गेली 25 वर्ष त्या राहत आहेत.
असाधारण विचार असलेल्या सामान्य माणसांची ओळख व्हावी हा विचार घेऊन त्यांनी हे you tube channel सुरू केलं. आणि त्यात आम्ही आमच्या आधार सर्व्हिसेस बद्दलची माहिती खर तर माहिती नाही म्हणता येणार पण आमचे अनुभव पण share केले आहेत.
त्यामुळे नक्की बघा आणि cafe Rainy Days ह्या चॅनेल ला subscribe करा, हे सगळं ज्यांच्या मुळे झालं advocate उल्का सरंजामे ,त्यामुळे उल्का मॅम खूप खूप धन्यवाद.
आणि सुजाता ताई तुम्हाला पण धन्यवाद तुम्ही आमच्यावर जो विश्वास दाखवला आणि आमची सर्व्हिस सातासमुद्रापार पोचवली त्यांबद्दल.
ह्या interview ची लिंक share करत आहे ,नक्की बघा.