आपत्कालीन सहाय्य सेवा

वृद्धांच्या आनंदी आणि सुरक्षित जीवनासाठी आम्ही साथ आणि आधार पुरवतो.

मदतीची गरज वाटू लागल्यास आम्हाला कॉल करा!
२४×७ सहाय्य:  +९१ ८६००९ ०८४९१

आपल्या प्रियजनांच्या गरजेला नेहमी हजर

निकडीचे प्रसंग आपल्याला काही सुचू देत नाही, पण आधार सर्व्हिसेसमुळे मदत फक्त एका कॉलवर उपलब्ध आहे. आमच्या आपत्कालीन वृद्ध सेवांचा उद्देश त्वरित आणि विश्वासार्ह मदत पुरवण्याचा आहे जेणेकरून तुमच्या प्रियजनांची सुरक्षितता आणि काळजी यामध्ये तडजोड होणार नाही.

दिवस रात्र कोणत्याही वेळेस निकडीचे प्रसंग काळजीपूर्वक आणि व्यावसायिक पद्धतीने हाताळणारी सेवा.
डॉक्टर, पॅरामेडिक्स आणि रुग्णालयांशी समन्वय साधून आवश्यक वैद्यकीय मदत तत्काळ मिळवून देणे.
आपत्कालीन परिस्थितींसाठी वेगवान कृती करता यावी म्हणून आराखडे, जे कुटुंबियांना दिलासा देतात.

जीवनात येणाऱ्या अनपेक्षित प्रसंगांमध्ये, आमच्यावर विश्वास ठेवा कारण आम्ही आहोत तत्पर, विश्वासार्ह आणि संवेदनशील सेवा देण्यासाठी.

आमची सेवा प्रक्रिया

आपल्याला कोणत्याही आजाराची लक्षणे दिसत असतील किंवा मांसपेशी/हाडांमध्ये वेदना वाटत असतील, तरीही आम्ही कारण शोधून मदत करू शकतो:

आपल्या गरजा समजून घेणे
प्रथम आपली गरज लेखी स्वरूपात घेतो व सेवांचा प्रभावी उपयोग कसा करावा याबाबत मार्गदर्शन देतो.
सेवेचे पर्याय देणे
आपल्याकडे येऊन, कॅरेगिव्हरचे माहितीपत्रक (प्रोफाईल) दाखवतो, आणि आपण निवड करता.
ट्रायल कालावधी
निवडलेल्या केअरगीवरला आठ दिवसांच्या पेेड ट्रायलसाठी तुमच्या घरी पाठवतो, जेणेकरून सुसंगतता व समाधान सुनिश्चित होते.
सततची पाठव्यवस्था
औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर, घरात एकटे असल्यास आठवड्यातून एकदा कुटुंबासोबत असल्यास दोन आठवड्यातून एकदा भेट देऊन सेवा चालू ठेवतो. गरज असल्यास बदल उपलब्ध.

आम्हाला का निवडावे?

खूप लोकांनी अनुभवलेली विश्वासू सेवा
सिद्ध वारसा
वैयक्तिक दृष्टिकोन – प्रत्येक व्यक्तीच्या गरजेनुसार सेवा.
अनुभवी व्यावसायिक – प्रशिक्षित कर्मचारी.
२४×७ सेवा – दिवसरात्र मदत उपलब्ध.
मनःशांती – तुमच्या प्रियजनांसाठी सुरक्षित व साजेशी देखभाल

    संपर्क फॉर्म

    5 + 6 =

    Helping you Move + Feel Better

    If you’re living with significant pain and discomfort from an orthopedic(musculoskeletal) condition, you know firsthand how much it can affect your quality of life. Seemingly simple tasks like walking, climbing stairs or evenstanding become much more difficult. On a positive note, our bone, joint and muscle specialists are here to get you moving again.