आर्थिक कामांसाठी सहाय्य सेवा

मदतीची गरज वाटू लागल्यास आम्हाला कॉल करा!
२४×७ सहाय्य:  +९१ ८६००९ ०८४९१

दररोजच्या आर्थिक कामकाजाचं सुविधाजनक व्यवस्थापन

वृद्धांसाठी रोजची आर्थिक कामं सांभाळणं अनेकदा तणावदायक ठरू शकतं. आधार सर्व्हिसेसमध्ये आम्ही हे काम सोपं आणि सुरळीत बनवण्यासाठी विश्वासार्ह सहाय्य देतो, यामध्ये बिल भरणं, दस्तऐवज पूर्ण करणं आणि मासिक खर्च नियोजन या सारख्या गोष्टींचा समावेश आहे.

वीज, पाणी, फोन आणि अन्य आवश्यक सेवांची बिलं वेळेवर भरली जातात.
वृत्तपत्र, मासिकं, आणि डिजिटल सेवांची नियमितता कायम राखली जाते.
फॉर्म भरणं, बँकशी संबंधित दस्तऐवज सांभाळणं आणि मासिक बजेट ठरवण्यात मदत करणं.
सोप्या आणि समजण्यासारख्या रिपोर्ट्सच्या माध्यमातून पूर्ण पारदर्शकता राखली जाते.
बिल्स किंवा इतर आर्थिक कामांची तारीख चुकू नये म्हणून वेळोवेळी सूचना.

आधार सर्व्हिसेससोबत, आपल्या प्रियजनांची दररोजची आर्थिक जबाबदारी सुलभ आणि सुरळीत बनवा जेणेकरून त्यांचे आयुष्य सुरळीत चालू राहील आणि तुमचे हि.

आमची सेवा प्रक्रिया

आपल्याला कोणत्याही आजाराची लक्षणे दिसत असतील किंवा मांसपेशी/हाडांमध्ये वेदना वाटत असतील, तरीही आम्ही कारण शोधून मदत करू शकतो:

आपल्या गरजा समजून घेणे
प्रथम आपली गरज लेखी स्वरूपात घेतो व सेवांचा प्रभावी उपयोग कसा करावा याबाबत मार्गदर्शन देतो.
सेवेचे पर्याय देणे
आपल्याकडे येऊन, कॅरेगिव्हरचे माहितीपत्रक (प्रोफाईल) दाखवतो, आणि आपण निवड करता.
ट्रायल कालावधी
निवडलेल्या केअरगीवरला आठ दिवसांच्या पेेड ट्रायलसाठी तुमच्या घरी पाठवतो, जेणेकरून सुसंगतता व समाधान सुनिश्चित होते.
सततची पाठव्यवस्था
औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर, घरात एकटे असल्यास आठवड्यातून एकदा कुटुंबासोबत असल्यास दोन आठवड्यातून एकदा भेट देऊन सेवा चालू ठेवतो. गरज असल्यास बदल उपलब्ध.

आम्हाला का निवडावे?

खूप लोकांनी अनुभवलेली विश्वासू सेवा
सिद्ध वारसा
वैयक्तिक दृष्टिकोन – प्रत्येक व्यक्तीच्या गरजेनुसार सेवा.
अनुभवी व्यावसायिक – प्रशिक्षित कर्मचारी.
२४×७ सेवा – दिवसरात्र मदत उपलब्ध.
मनःशांती – तुमच्या प्रियजनांसाठी सुरक्षित व साजेशी देखभाल

    संपर्क फॉर्म

    5 + 6 =