Location

Narayan Peth, Pune 30

Openig Hour

24 Hours Available

header-logo.png

A Relation

कोणाशी कसं नात जुळेल हे सांगता येत नाही  . असच एक अनुभव आला ,खर तर हा अनुभव खूप उशिरा शेअर करत आहे. 

आधार चालू केल तेंव्हा मी आणि अमन रोज वेगळ्या वेगळ्या बागमध्ये जाऊन मार्केटिंग करत होतो , त्यात एक दिवस संध्याकाळी आम्ही मोडेल कॉलोनी मध्ये चित्तरंजन वाटिका बागेत गेलो ,  आम्ही नेहमी प्रमाणे आज्जी आजोबांना माहिती पत्र  दिले आणि आलो. 

एक दोन दिवसांनी मला फोन आला मानसी कुलकर्णी का , मी काल बागेमध्ये तुमच माहिती पत्रक घेतल, त्यावरून तुम्हाला फोन अधिक माहिती घेण्यासाठी केला आहे , मग मी त्यांनी सगळी माहिती आणि फोन ठेवताना  ते म्हणले कि काही लागला तर करतो कॉल.

काही दिवसांनी त्यांनी परत एकदा अमन  फोन केला आणि सगळी माहिती घेतली. 

एक दिवस मला त्यांनी फोन करून विचारलं  वेब साईट आहे का?  तेंव्हा आमची नवीन सुरवात होती त्यामुळे वेब साईट नव्हती ,त्यानंत मला अनेक वेळा खुशाली विचारायला फोन करत होते आणि त्यांना पडणारे प्रश्न विचारायचे  , साधारण २ वर्ष फक्त फोन वर चौकशी करत असायचे.

अधून मधून कस काम चालू आहे ?  आता किती मुल आहेत कामाला ? , किती लोकांना सेर्विसिस दिली ??? , वेब साईट झाली का ? तुम्ही स्वतःची काळजी घ्या  वगैरे अस ते दर महिन्यात फोन करून विचारात होते,  खर तर त्यांनी सेर्विसेस कधी घेतली नाही हे साधारण डिड ते दोन वर्षे चालू होतं  आणि ......

अखेरीस एक दिवस त्यांनी केअर टेकर सेर्विस साठी मला फोन केला मानसी काकू पडल्यात मला एक मावशी पाहिझे  अगदी महिनाभरासाठी घेतली सर्विस  ,पण आम्हाला त्यांना सर्विस देण्यासाठी फोन केला हक्काने ह्यातच खूप मस्त वाटलं. 

एक दिवस  मी त्यांना लग्नाला आमंत्रण द्यायला फोन केला. त्यांनी जशी आमचं काम कशी चालू आहेत  हे विचारण्यास फोन करायचे तस लग्नाच्या तयारी कशी चालू आहे हे पण विचारायचे. 

मला यायची खूप इच्छा आहे पण बाहेर नाही पडू शकत काकू ना सोडून त्यामुळे तुम्हीच सगळ्यातून  फ्री झालात की आठवणीने या आमच्या कडे नंतर सगळ्या गडबडीत मी विसरले पण काका नाही त्यानी 3 एक महिन्यांनी फोन केला आणि म्हणे आता यायला काही हरकत नाही आणि प्लॅन करून एक संध्याकाळी आम्ही गेलो 10 मिनिट झाले असतील पार्सल वर पार्सल येत होते , हे कळलं की  खाण्याचे गोष्टी आहेत पण इतक्या ????? , म्हणजे खूपच  सुंदर मेजवानी त्यांनी  arrenge केली होती.

 ६ ते ७ वेगळे वेगळे पदार्थ  मागवले होते मी म्हणल त्यांना कि काका चहा पण चालल असता. म्हणाले अग माझ्या मुलीने अमेरिकेत बसून इकडे सगळं मागवुन ठेवलं  आहे , 

ते दोघे 75 री पूर्ण केलेलं होते तरी आम्हाला वाढताना त्यांचा उत्साह म्हणजे अगदी विचारू नका , जाताना त्यांनी अगदी हळदी कुंकू लावून आम्हाला छान गिफ्ट दिल आणि खूप छान काम करा असे आशीर्वाद दिला

"आम्ही अगदी तुम्हाला हक्काने फोन करू काहीही लागला तर ,आमचे खऱ्या अर्थांने तुम्ही आधार आहात काका म्हणाले "

 ३ वर्ष पूर्वी बागेमध्ये माहिती पत्रक घेऊन गेले,  त्यानंतर ३ वर्ष त्यांनी आम्ही हे खरच करत आहोत का ते पाहिलं , आमची चौकशी केली आम्ही कसे काम करतोय आमचा business कसा वाढत आहे , ते सोशल मीडीयावर पाहत होते  

एक वेगळच नात तयार झाला होत त्यांच्याशी 

आता अनेक गोष्टींना ते फोन करतात , अगदी सणवारांना पण आवर्जून करतात 

आम्ही पण सहजच त्यांना भेटायला जातो .गेली ३ वर्ष हे चालू आहे .

 अशी अनेक भावनिक नाती आम्हाला मिळाली मी काय आणि अमन ने काय आजी आजोबा च प्रेम काय असत हे कधी अनुभवलं नाही पण आधार मुळे आम्हाला हे अनुभवता येत , काकांच्या चौकस स्वभावामुळे आम्हाला अनेक गोष्टी सुधारण्याची संधी मिळाली एक विश्वास मिळाला  ह्याच मुले आम्हाला काय बदल करायचे समजल  आत्मविश्वास वाढला .

आधार सेर्विसिस 

मानसी कुलकर्णी

Comment

Leave a comment

Latest Blogs

Transitional-Care-transformedsd.jpg

Enhancing Quality of Life Comprehensive Patient Care at Home for Elders with Dementia

As our loved ones age, their needs evolve, especially for those living with dementia. Providing the more... February 19, 2024

1_nf2Loc8y4PFk0IGRVQYzKA_(1).jpg

Choosing the Right Patient Care Service at Home for Your Loved Ones

Choosing the Right Patient Care Service at Home for Your Loved Ones In the journ more... February 12, 2024

shortplayful-indian-asian-kid-grandfather-arm-wrestling-home-with-other-family-members-looking-wearing-white-cloths_466689-3463.jpg

Promoting Mental Wellness in the Aging Population

As individuals age, maintaining mental wellness becomes increasingly vital for overall well-being an more... February 06, 2024

imgpsh_fullsize_anim4545.jpg

From Loneliness to Joy The Impact of Companionship Care on Seniors

In the serene city of Pune, where tradition meets modernity, a silent revolution is taking place in more... January 22, 2024

doctor-help-care-asian-senior-elderly-use-walker-park_39768-3599.jpg

Elevating Elder Care Expert Nursing for Intricate Health Challenges

As the relentless march of time persists, our society undergoes a profound demographic shift, witnes more... January 16, 2024

Testimonial

Retirement has become an adventure thanks to these senior services. Engaging activities and a sense of belonging have enriched my life in unexpected ways.

Ranjan Dongol

The senior services here have breathed new life into my days. The welcoming community and engaging activities have added vibrant colors to my life's canvas

Santosh KC

This senior services program erased my fears of loneliness. Outings, seminars, and newfound friendships have made my golden years truly shine

Shilpa Khadka

This community celebrates our individuality while offering holistic care. With tailored activities, I've found passions I never knew existed, making aging graceful and joyful.

Purna Raut

This program respects and empowers us. Educational sessions and social events keep us connected, proving that life's purpose knows no age limits

Radha Chavan

Copyright© All right reserved Aadhar Services. Oyster Technology.